शिवाजी महाराज(राजे शिवछत्रपती) icon

शिवाजी महाराज(राजे शिवछत्रपती)

2.0 for Android

The description of शिवाजी महाराज(राजे शिवछत्रपती)

|| जगदंब || || जगदंब || .........


आम्ही मराठी डेव्हलपर्स घेऊन आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्व माहिती आणि सर्व घडामोडी आपल्या मोबाईलवर.

१. इतिहास :-

छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मराठी माणसाला माहित हवाच असा थोडक्यात इतिहास.



२. किल्ले : -

जाणून घ्या महाराजांच्या किल्ल्यांचा इतिहास , बघण्यासारखी ठिकाणे आणि जायच्या वाटा.




३. लेख : -

वाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील तसेच मराठी साहित्यातील अप्रतिम लेख.
लेखकांना आपले लेख प्रसिद्ध करायची सुवर्णसंधी .





४. कार्यक्रम : -
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आयोजित केलेले कार्यक्रम तसेच इतर मराठी कार्यक्रम आपण इथे पाहू शकता . आयोजक आपले कार्यक्रम आम्हाला पाठवून प्रसिद्ध करू शकता




५. स्टेटस : -
वाचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे स्टेटस , आणि शॉर्ट मेसेजेस .


६. वॉलपेपर : -
छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक आणि चालू वॉलपेपर. शिवभक्त आपण काढलेले फोटो आम्हाला पाठवू शकता आम्ही प्रसिद्ध करू.


७. व्हिडिओ : -
छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रित झालेले ऐतिहासिक आणि चालू व्हिडिओ आपण इथे पाहू शकता .


जाणून घ्या मराठी लोकांची शान असलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल .
जास्तीत जास्त शेयर करा .

।। राजे शिवछत्रपती ।।
Show More
Advertisement
Previous versions
Similar to शिवाजी महाराज(राजे शिवछत्रपती)
Comment Loading...
Ooops! No such content!
शिवाजी महाराज(राजे शिवछत्रपती) Tags
Add Tags

By adding tag words that describe for Games&Apps, you're helping to make these Games and Apps be more discoverable by other APKPure users.

Popular Apps In Last 24 Hours
Download
APKPure App
Sitemap